Wednesday, August 20, 2025 02:03:00 PM
हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो.
Apeksha Bhandare
2025-08-17 20:05:42
2025 मध्ये कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. अष्टमी तिथीचे उदय काळातले आगमन असल्यामुळे श्रीकृष्ण जन्मोत्सव हा शनिवार, 16 ऑगस्टला होणार आहे.
Avantika parab
2025-08-05 21:22:09
नागपंचमीला सर्पांना दूध पाजण्याची प्रथा हानिकारक आहे. श्रद्धा ठेवूनही विज्ञानाचं भान ठेवावं. सर्पदोष टळावा म्हणून सापांना त्रास न देता पूजन करण्याचा संदेश या दिवशी द्यावा
2025-07-29 11:10:21
ऑगस्ट महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, हरतालिका तीज, पिठोरी अमावस्या, गणेश चतुर्थी, कजरी तीज, ऋषी पंचमी आदी सण साजरे करण्यात येणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-28 19:29:47
हिंदु संस्कृतीत दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) ज्याला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे.
2025-07-24 10:08:11
गुरु पौर्णिमा 2025 हे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे. गुरूंच्या पूजनाची संपूर्ण माहिती, पूजा विधी, महत्त्व आणि मंत्र जाणून घ्या. १० जुलैला हा पवित्र दिवस साजरा होणार आहे.
2025-07-04 07:57:07
आषाढ महिन्यातील योगिनी एकादशी विष्णूपूजेचे महत्त्वाचे पर्व. उपवास व मंत्रजपामुळे पाप नाश, मानसिक शांती व सुख-समृद्धी लाभते. 2025 मध्ये 21 जून रोजी साजरी होणार आहे.
2025-06-20 14:22:56
वट पौर्णिमा 2025 हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी श्रद्धेचा सण आहे. सत्यवान-सावित्रीच्या कथेस आधार असलेला हा व्रत, पतीस दीर्घायुष्य व नात्याला बळ देणारा दिवस आहे.
Avantika Parab
2025-06-10 07:40:21
वटपौर्णिमा हा मकरसंक्रातीनंतरचा स्त्रियांसाठीचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणाला स्त्रियांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. आपल्या पतीचा आयुष्यासाठी हे व्रत केले जाते.
2025-06-08 10:15:08
वट सावित्री व्रत विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र. 2025 मध्ये हे व्रत 10 जूनला साजरे होईल. वडाच्या झाडाची पूजा, सात फेरे, सावित्री-सत्यवान कथा आणि मंत्रांनी व्रत पार पाडले जाते.
2025-06-02 17:43:44
नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 साठी अमृतस्नानाच्या तारखा जाहीर; लाखो भाविकांच्या आगमनासाठी सुरक्षा, वाहतूक, निवास व स्वच्छतेचे सुसूत्र नियोजन सुरू.
2025-06-01 16:42:39
16 मे 2025 रोजी एकदंत संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी अष्टविनायक स्वरूपातील 'एकदंत' गणपतीची पूजा केली जाते. या व्रतामुळे संतानप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो.
2025-05-15 10:54:58
अक्षय तृतीया दिवशी काही गोष्टी केल्यास पुण्य फळ मिळते, पण काही कृती अशुभ मानल्या जातात. या लेखात अशा टाळावयाच्या गोष्टींची माहिती दिली आहे.
2025-04-29 19:37:30
वरूथिनी एकादशी 2025 मध्ये 24 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. जाणून घ्या एकादशीची तिथी, पारणा वेळ, पूजेची विधी आणि या पवित्र दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व.
2025-04-23 15:27:16
आस्थेचा महापर्व असलेला कुंभमेळा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी संपन्न झाला. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर अखेरच्या शाही स्नानाने या महासोहळ्याची सांगता झाली.
Manasi Deshmukh
2025-02-26 16:32:31
महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2025-02-26 14:51:41
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्त्व आहे. काहीजण महादेवांची पंचाभिशेक, रुद्राभिषेक पूजा करणार आहेत तर काहीजण मंत्रजाप करणार आहेत. हा उपाय केल्यास महादेवांची कृपा तुमच्यावर होईल.
Ishwari Kuge
2025-02-24 16:08:21
हिंदू पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
Samruddhi Sawant
2025-02-20 19:23:47
चांगभलं...च्या गजरात जोतिबा डोंगरावर पहिला खेटा सुरू
Manoj Teli
2025-02-16 12:50:35
"आजच्या गणेश चतुर्थीला करा दुर्वा-शमी अर्पण"
2025-02-16 10:24:20
दिन
घन्टा
मिनेट